स्वगत Soliloquy

माझे मनोगत, नव्हे माझा माझ्याशी झालेला संवाद तसा खासगी - वैयक्तिक पण नाटकातल्या स्वगतोक्तीप्रमाणे सर्वान पर्यंत जाणीवपूर्वक पोचवलेला!!!

Saturday, 22 December 2018

Expenditure Management in Indian Municipal Bodies - Status and Way Forward

at December 22, 2018 No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Smart City Workshop- Session 5- Smart Cities and Municipal Finances

  • नोकरी सोडताना ५ - कविता – आत्माच बदलीन म्हणतो
    नोकरी सोडताना ५   बडोदे महानगर पालिकेतील नोकरी जरी २००२ साली सोडली तरी ती सोडण्याविषयीचा विचार १९९७ साली रुजला अर्थात नोकरी सोडणे झाले न...
  • अस्तित्वात नसणाऱ्या देवा / चराचरात असणाऱ्या देवा
    दिनांक - १२ /०६/२०२० कोरोनाने जगभर जे थैमान घातले आणि त्यामुळे जगात होणारे मृत्यू आणि जगात - भारतात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यात धर...
  • ‘गुरूला अनुसरता एक दिवस त्यास मनीचे भाव सांगावे’
    दिनांक ३१/०७/२०१५ – गुरुपौर्णिमा ‘ गुरूला अनुसरता एक दिवस त्यास   मनीचे भाव सांगावे ’ गेल्या वर्षी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ‘ गुर...

Search This Blog

  • Home

Blog Archive

  • ►  2020 (5)
    • ►  November (1)
    • ►  September (1)
    • ►  June (2)
    • ►  May (1)
  • ▼  2018 (2)
    • ▼  December (1)
      • Expenditure Management in Indian Municipal Bodies ...
    • ►  May (1)
  • ►  2017 (5)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  April (3)
  • ►  2016 (6)
    • ►  February (1)
    • ►  January (5)
  • ►  2015 (48)
    • ►  November (3)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  August (4)
    • ►  June (3)
    • ►  May (5)
    • ►  April (16)
    • ►  March (6)
    • ►  February (3)
    • ►  January (6)
  • ►  2014 (46)
    • ►  December (8)
    • ►  November (2)
    • ►  July (5)
    • ►  June (7)
    • ►  May (11)
    • ►  April (9)
    • ►  March (3)
    • ►  February (1)

Labels

  • आठवणींचा गुंता
  • आनंद ठेवा
  • आसमंत
  • खुपणार्‍या गोष्टी
  • नोकरीतल्या अनुभूतीच्या कविता
  • पहिल्या वहिल्या कविता
  • बाबाच्या कविता
  • मनोगत
  • मागे वळून पहाताना
  • शोध अज्ञाताचा
  • सहज सुचलेले
  • हळवी कुपी

About Me

रविकांत जोशी
View my complete profile

Total Pageviews

Report Abuse

Followers

Translate

Happy to share it......

वामांगी..!!

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुसती वीट

मी म्हणालो असू दे
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं

पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून

आणि जाता-जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठे गेला
दिसत नाही

रख्माय म्हणाली
कुठे गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला

मी परत पाहिलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो,
तिथे कुणीही नाही

म्हणते, नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं

दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही

कधी येतो, कधी जातो
कुठं जातो, काय करतो
मला काही काही
माहिती नाही

खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले

आषाढी-कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही

आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण...

अरुण कोलटकर, संग्रह: चिरीमिरी

Protected by Copyscape Online Plagiarism Finder

My Blog List

  • मी ...... माझे......मला
    सहेला रे....
मराठीनेटभेटब्लॉगकट्टा
Picture Window theme. Powered by Blogger.