अगर खुदा नही है तो उसका जिक्र क्यो ??
और अगर खुदा है तो फिर फिक्र क्यो ??
नसता देव जगी, त्याचा उल्लेख कशाला ;
असता देव जगी, कसलीही चिंता कशाला | (स्वैर अनुवाद )
अन मी तुझ्या स्वप्नात येते हे कुणा सांगू नकोस |
और मै तुम्हारे खावोमे आती हुं ये किसीको मत बताना साजन | (स्वैर अनुवाद )
આવીને શમણાઓ મારા, પાછા ના ફરતા સાજન ;
અને હું છું તમારા શમણાઓમાં , એ વાત કોઈને ન કરતા સાજન । (સ્વૈર અનુવાદ)
No comments:
Post a Comment